Dictionaries | References
अं

अंबील

   
Script: Devanagari

अंबील     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A sort of flummery,--a dilute preparation of Náchn̤á-flour soured and buttermilk &c. Applied fig. to turbid water.

अंबील     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A sort of flummery, a preparation of नाचणाflour soured and buttermilk.

अंबील     

 स्त्री. १ . नाचण्याचें पीठ अंबवूण किंवा ताकांत घालून शिजवून केलेला पदार्थ ; वर्‍हाडांत ज्वारींचें पीठ भिजवून त्यांत खोबरें , खसखस , साखर टाकतात . हे अंबील महालक्ष्मीच्या सणास करतात . ' लाडु अनारसे नाहीं कामाचे । भावाची आंबील बरी । ' - अमृत १३९ . ' पिष्ट जळें कालवितो । तें जोंवरी आंबे तोंवरी ठेवितो । तो आंबट वास गोड मागुनी पिती । आंबिल म्हणती तयाचें । ' - यथादी १७ . १३७ . २ ( ल .) घाणेरडें पाणी ; गढुळ पाणी . ( अम्ल ; सं . प्रा . अंबिल = खट्टा रस )
०भुरक्या   दुधखुळा ; भोळा ; ( माणुस ). अंबिलगाडा - पु . ( बे .) चित्रविचित्र वेलींनीं नटविलेली , सजविलेली गाडी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP