|
(अ) खारिक, खोंबरें, खिसमिस, खसवस (खवा) ख्डी साखर, (आ) (गो.) नारळाचा खव, गूळ, चण्याची डाल इ. पांच जिन्नसांचा देवास दाखवावयाचा नैवेद्य. (इ) (कों.) तांदूळ किंवा गहूं, काजळ, कुंकू, उडीदाची डाल व खोबरें यांचा भूतपिशाचांना द्यावयाचा बळी. (ई खारीक, खोंबरे, डाल, लाह्या, पोहे.
|