Dictionaries | References

पंच कल्याण

   
Script: Devanagari
See also:  पंच कल्याणी

पंच कल्याण

   चार पाय गुडघ्यापर्यंत पांढरे व तोंडावर पांढरा पट्टा असलेला घोडा. ‘पंचकल्याणी घोडा अबलख।’
   (उप.) सर्व अवयव विकृत असलेला मनुष्य.
   (उप.) भाडयाचें तट्टू (यास दोन टांचांनी, दोन मुठींनीं व दांडक्यानें मारुन किंवा तोंडानें चक्‌चक करुन चालवावें लागतें म्हणून).
   (उप.) ज्याच्या नाकास सदैव शेंबूड असून तो मणगटानें टिरीस पुसतो असा पोर.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP