Dictionaries | References म मुडा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मुडा A dictionary, Marathi and English | Marathi English | | . muḍā a Of which the mouth is broken off--a vessel, earthen or metal. Rate this meaning Thank you! 👍 मुडा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m An oval bundle formed of layers of grass, containing grain, &c.मुडा घालून बसणें To sit bundled cogether. Rate this meaning Thank you! 👍 मुडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. पु. तोंड किंवा गळा फुटलेलें ( मडकें ). भात किंवा इतर धान्य आंत घालून बाहेरुन पेंढा अगर गवत यांचें आवरण घालून सुंभानें अगर दोरीनें बांधून केलेलें गोलाकार किंवा अंडाकृति गाठोडें , कणगा . निरनिराळ्या आकारावरुन याला निरनिराळीं नांवें आहेत . उदा . मुडी , मुडें , कोळें , चोबा इ० . वरील गठ्ठ्याइतक्या प्रमाणाचें धान्य . पंचवीस मण हें एका मुड्याचें परिमाण मानितात . चोंबडा ( मनुष्य ). गुळाच्या ढेपीचा निघालेला तुकडा . कणगा ; बीजाचें साठवण ; सांठा . तुका म्हणे बीज मुडा । जैशा चाडा पिकाच्या । - तुगा . २७४४ . ( माण . ) गाठोडें . ठराविक वजनाइतकें खोबरें . खोबर्याचा मुडा . [ मूठ + का . मुडि ]०घालून - पोटाशीं पाय घेऊन व गुडघ्यांत मान घालून व त्या सभोवतीं दोन्ही हातांचा वेढा देऊन बसणें ; शरीराचें गाठोडें करुन बसणें . म्ह० ( गो . ) मुड्यांनीं खाल्लें तर वेढ्यानीं तरी पाउक जाय . = एखाद्याकडून पुष्कळसें घेऊन खाल्लें तर थोडें तरी त्याला पोंचविलें पाहिजे .बसणें - पोटाशीं पाय घेऊन व गुडघ्यांत मान घालून व त्या सभोवतीं दोन्ही हातांचा वेढा देऊन बसणें ; शरीराचें गाठोडें करुन बसणें . म्ह० ( गो . ) मुड्यांनीं खाल्लें तर वेढ्यानीं तरी पाउक जाय . = एखाद्याकडून पुष्कळसें घेऊन खाल्लें तर थोडें तरी त्याला पोंचविलें पाहिजे . Related Words मुडा मुडा खाल्लें तर वेढयांनीं तरी पाऊक जाय कोळसेमुडें वांठयें मेटा असणें पटवा दोर मुढा खोटली कडसरा ओगराळ कोल्हेल वांठीं सुँड आगाळा शिखलोहित मुडी शेजंर गिरॅस्तालॉ मुडॉ भायर सर्तापुसून दुर्बळांलॉ चॅडॉ मॅल्लॉ मुडें मुडों चोबा कोल्हें कोळें चळें मोधा शेजरें बिवळा आगळा ढेंप ढेप खुंटा कोल्हे मेटें वेंट वेट मेट कुत्रा अर्जुन भीमसेन राम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP