Dictionaries | References आ आगळा Script: Devanagari See also: आंगळा , आंगळी , आंगारा , आगळ , आगळगोटी , आगळडाव , आगाउ , आगापिछा आंगार , आगाशी , आगासी , आगुळ , आगोळ Meaning Related Words आगळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 āgaḷā m C See आगाळा. आगळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. निराळा , भिन्न , वेगळा . आगळा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : वेगळा आगळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. स्त्री. अडसर ; अर्गला ; अगळ पहा . गळेत त्या आपण आगळा हो । - सारुह १ . ५१ .अगळ - अगळगोटी - अगळडाव पहा . पु. ( कों .) पेंढ्यांचा मुडा . ( सं . अग्रल )अधिक ; वरती ; जास्त . चउ आगळे चाळीस गड । - ऐपो १४ . शेर आगळें मण = १ मण १ शेर . म्ह० ( क . ) जवा आगळी काशी = काशीपेक्षां जवभर अधिक .अधिक किंमतीचा ; उंची ; वरचढ ; श्रेष्ठ ; मोठा . अग्राकडूनि इक्षुरस । मुळां येतां आगळा सुरस । - मुआदि २ . ५७ . सहाय दुसरा नसे तुजविणें बळें आगळा . - केका ४६ .( संख्येनें किंवा परिमाणानें ) मोठा ; पुष्कळ . देखोनियां धार्मिकांची लीळा । अपवित्रास खेद आगळा ।अधिक ( वाईट , फाजील , खोड्याळ ).उध्दट ; उद्दाम ; मगरुर ( नोकराचें भाषण , वर्तन वगैरे ). तो रुक्मिया असत्य स्वार्थ बोले । म्हणे येवेळें म्यां जिंकिलें । तों रेवतीवर म्हणे आगळें । असत्य न वोले कपटिया ॥ - ह ३२ . ६९ .निराळा ; भिन्न ; वेगळा . उपमा देऊं अप्सरा । तरी त्या व्यभिचारी समग्रा । हे त्याहून आगळी सुंदरा । पतिव्रतारत्न ॥ - कथा १ . ८ . ९२ . [ का . अग्गल = मोठा ; श्रेष्ठ ; सं . अग्र + ल ; प्रा . अग्गल = अधिक ; हिं . आगला ; जि . अंगळे ] Related Words आगळा ऊंस बाहेर दिसतो काळा, आंत रसाचा आगळा जिवा आगळा dissimilar unlike different हुंडी खडी राखणें आदक पृथगात्म अगळा बाआगळा आगळिक आगळीत निंदकाचें घर असावें शेजारीं आगळी आगळीक कांटाळा निराळा निर्वाळा मोल जव असाधारण धाय ध्वनी क्रिया तोंड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP