Dictionaries | References

निर्वाळा

   
Script: Devanagari

निर्वाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
nirvāḷā m R Assurance or persuasion regarding; confidence of or in; satisfaction of mind. v अस or हो g. of o. also v दे. Ex. हा गडी तुम्ही चाक- रीस ठेवा ह्याचा नि0 मी देईन or मला आहे.

निर्वाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Assurance, confidence of.

निर्वाळा     

ना.  खातरजमा , खात्री , निर्धास्तपणा , निश्वास , समाधान , हमी ;
ना.  दाखला , निवाडा , प्रत्यय .

निर्वाळा     

 पु. १ खातरी ; विश्वास ; समाधान ; निर्धास्तपणा . हा गडी तुम्ही चाकरीस ठेवा , ह्याचा निर्वाळा मी देईन . ( क्रि० असणे ; होणे ; देणे ). २ निवाडा ; निश्चय . परिहौसे भूपाळा । मि क्षेमेचा निर्वाळा । - भाए २७३ . ३ शुद्धता . ४ परिपक्वदशा . की विरुढालिया जोंधळा । कणिसाचा निर्वाळा । वेचला की आगळा । दिसतसे । ज्ञा १४ . १२६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP