Dictionaries | References

कांटाळा

   
Script: Devanagari

कांटाळा

  पु. रोमांच . ' सर्वांगा कंटाळा आला । ' - ज्ञा . १ . १९७ . देखोनि अरिष्टांचा मेळा । शुक्राआंगी भय कंटाळा । ' - मुआदि ५ . १२९ . २ ताजवा . ' जें नित्यानंदाचेनि मानें । उपमेचा कांटाळा न दिसे सानें । ' - ज्ञा . ८ . २६३ . ' माझिया प्रंचडपुण्याचळा । तुलण घालिणे कोण कंटाळा । ' - मुआदि १९ . १७९ . ३ कांटा ; कंटक . ४ भय ; त्रास . ' जेवीं मोतियाची कंठमाळा । भ्रमें सर्प भासली डोळां । ते भ्रंमाती घालीती गळां । न बाधी कांटाळा सर्पभयाचा । ' एभा २४ . ६८ . ५ आभंड , धडा , समतोल करण्याकरितां घातलेला पदार्थ . ' म्हणोनि शिवेंसीं कांटाळा । गुरुत्वें तूंचि आगळा । ' - ज्ञा . १७ . ३ ( सं . कंटक )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP