Dictionaries | References

बेबळें

   
Script: Devanagari
See also:  बेंबल , बेंबळ

बेबळें     

वि.  
ढिला ; नि : शक्त ; लुळा ; निर्जीव .
विव्हल ; क्षीण . सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा । - ज्ञा १ . १९७ . [ सं . विव्हल ] बेंबळणें - अक्रि .
भेदणें ; फुटणें ; तुकडे होणें .
विव्हल होणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP