Dictionaries | References क कांटाळें Script: Devanagari Meaning Related Words कांटाळें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ ताजवा . तोलण्याचे साधन ; तराजु कांटाळा पहा . ' जोख जालें फुडें । ताजवें काटाळें । ' - कालिकापुराण २८ . ४० . ' नातरी पृथ्वीचिनि पाडें । कांटाळें जरी जोडे । ' - ज्ञा . ४ . १८१ . ' मेरुसहि मिळेल काटाळें । आज्ञाहि पाळिजे काळिकाळें । ' - स्वानु ७ . २ . १० . २ उपमेय ; तुल्य वस्तु ; सारख्या वजनाचा पदार्थ ; ' म्हणौनि इये आत्मलीले । नाहीं आन काटांळें । - अमृ ७ . २६६ . ३ वजन . ' संवतुकी कांटाळे । माझें जाले । ' - ज्ञा १४ . ५१ . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP