Dictionaries | References

कंटाळा

   
Script: Devanagari
See also:  कटाळा

कंटाळा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Weariness of. v ये in. con. v कर g. of o. 2 Disgust, loathing, nansea. v ये &c.

कंटाळा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Weariness of. Disgust, loathing.

कंटाळा     

ना.  अरुचि , आळस , किळस , घृणा , वीट , शिसारी ;
ना.  थकवा , भाग , शीण ;
ना.  उबग , उद्वेग , निरुत्साह , वैताग .

कंटाळा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वीट

कंटाळा     

 पु. १ थकवा ; शीण ; भाग ( क्रि० येणें ). २ अरुचि ; वीट ; चीळस ; खंती ; शिसारी . ( क्रि०येणें ). ' पापा जयाचा कंटाळा । ' - ज्ञा १६ . ४१९ . ३ आळस . ४ भय ; त्रास ; कांटाळा पहा . ' कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कंटाळा । ' - ज्ञा १५ . ५६० . ( कंटाळणे )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP