Dictionaries | References क कटाळा Script: Devanagari See also: कंटाळा Meaning Related Words कटाळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ थकवा ; शीण ; भाग ( क्रि० येणें ). २ अरुचि ; वीट ; चीळस ; खंती ; शिसारी . ( क्रि०येणें ). ' पापा जयाचा कंटाळा । ' - ज्ञा १६ . ४१९ . ३ आळस . ४ भय ; त्रास ; कांटाळा पहा . ' कां हातीं घेतलिया माळा । फिटे सर्पाभासाचा कंटाळा । ' - ज्ञा १५ . ५६० . ( कंटाळणे ) कटाळा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कटाळा त्याचा वानवळाएखादे फळ वगैरे बागेत नवीन झाल्यास ते मोठ्या हौसेने सर्वांस वानवळा म्हणून खावयास देतात व इष्टमित्रांसहि वाटतात व ते सर्व खातात. परंतु ज्याला एखादी गोष्ट मुळीच आवडत नसेल त्यास ती वानवळ्यास म्हणून मुद्दाम देण्यात काय फायदा? तीपासून त्यास संतोष होण्याऐवजी त्रास मात्र व्हावयाचा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP