Dictionaries | References

चून

   
Script: Devanagari

चून     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : आटा

चून     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cūna n W Cocoanut-scrapings.

चून     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Cocoanut-scrapings.

चून     

 न. ( कु . गो . ) नारळाची खरवड ; खवलेलें खोबरें . २ ( व . ) बेसन . ३ घासकामांत खालीं पडलेला पत्र्याचा भुसा ४ ( गो . ) चूर्ण ; औषधी पूड . [ सं . चूर्ण ; हिं . चून = पीठ , चूर्ण ]

चून     

चून कांतून आनी उतर चिंतून पळौंचें
(गो.) खोबरे काढले म्‍हणजे नारळ कसा आहे ते समजते. माणसाची परीक्षा त्‍याच्या प्रश्र्नोत्तरांवरून, त्‍याला प्रश्र्न टाकून कळून येते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP