Dictionaries | References

बुंदी

   
Script: Devanagari

बुंदी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  जाचे लाडू लेगीत करतात अशी एके तरेची मिठाय   Ex. तो बुंदी खाता
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  राजस्थानाचें एक शार   Ex. तो बुंदींत रावता
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुंदी शार
 noun  जातूंतल्यान लाडू, रायतें बी तयार करता अशें घोळयल्लें बेसन गोल बुराकाच्या सांच्यांतल्यान उकळिल्या तेलांत घालून तळिल्ले ल्हान गोल पोकळ कुडकें   Ex. आवय लाडू तयार करपा खातीर बुंदी तळटाली
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
urdبُندیا , بُوندی , گل دانہ

बुंदी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   bundī f A granule of gram-flour &c. passed through a sieve and fried. बुंद्या the plural is granulated gram-flour; and बुंदीचा लाडू is a sweetmeat-ball composed of these granules.

बुंदी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A sweetmeat.

बुंदी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  बेसनापासून बनलेली एका प्रकारची छोटी मिठाई   Ex. महेश बुंदी खात आहे.
MERO STUFF OBJECT:
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  पातळ बेसन गोल छिद्र असलेल्या साच्याद्वारे उकळत्या तेलात टाकून तळून काढलेला लहान गोल तुकडा ज्यापासून लाडू, रायता इत्यादी बनवले जातात   Ex. आई लाडूंसाठी बुंदी आहे.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kokबुंदी
urdبُندیا , بُوندی , گل دانہ
 noun  राजस्थानमधील एक शहर   Ex. तो बुंदीचा राहणारा आहे.
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बुंदी शहर
 noun  एक प्रकारची मिठाई ज्यापासून लाडू बनवतात   Ex. तो बुंदी खात आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
   see : बुंदी जिल्हा

बुंदी

  स्त्री. हरभर्‍याचें पीठ भिजवून पातळ करुन तें झार्‍यांतून तूपांत पाडून तळलेली कळी . ( अव . ) बुंद्या . चोटी मुग दळ बुंदी विशेष । - नव ९ . ११७ . [ सं . बिंदु ; हिं . बुंदिया ] बुंदीचा लाडू - पु . साखरेच्या पाकांत बुंद्या घालून केलेला लाडू ; एक पक्वान्न .
०पाडणें   बुंदीच्या लाडवाच्या कळ्या पाडणें . हजार पानांच्या बुंदी पाडीन . - मोर १४ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP