Dictionaries | References क कांटी Script: Devanagari See also: का , कां , कांकार , कांटुक , कांठ , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कांटी A dictionary, Marathi and English | Marathi English | | twenty. To worry grievously: also to scold coarsely and vehemently. Rate this meaning Thank you! 👍 कांटी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A thorny tree or bush.कांटी लवणें ruin, destroy. Rate this meaning Thank you! 👍 कांटी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | संवि . ( नंदभाषा ) वीस ही संख्या . ' उधानु काटीवरी चोपडुची आस । नवरा राजस मिरवते । ' - तुगा ४४५९ . स्त्री. १ काटेरी झुडुप शेतांच्या कुंपणांतील कांटे असलेली एक फांती ; कांटीरी झाड किंवा झुडुप ; वईतील त्याची एक फांदी . ' घोडें मढ्यावर टाकले त्यावरती काटीं टाकली .' - विवि ८ . ४ . ६६ . ' अंधा जोडली जों दृष्टी । सर्वेंचि पायें लागली कांटी । ' - कथा १ . ७ . १६ . २ ( आट्यापाट्या ) प्रत्येक बाजूची उभी मर्यादरेषा ( या दोघांना जोडणारी मधली आडवी ती पाटी ). ३ बाभळीचें लहान झाड . ४ काटेरी कुंपण ' बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । ' - ज्ञा ९ . २१३ . ' खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । ' - तुगा ३४९ . ' काटियां कांटी झाडावी - शिशु ४९४ .०मुळुं सवि ( नंदभाषा ) पंचवीस ही संख्या ' सोन्याचा भाव काटीमुळे आहे .'०वड न. कांटा , कंटक ' तया तोंडी कांटिवडें । आंतु नुसतीं हाडें । ' - ज्ञा . १३ . ६७८ .०लागणें ओस पडणें . ०लावणें -( घर , संसार , व्यवहार , रोजगार ) मोडणें , नाश करणें , सोडणें , विध्वंस करनें , ' आपुल्या संसारास लावोनि कांटी । आमचे पाठी लागलास कां ।०आपल्या ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें .पोटावर ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें . Rate this meaning Thank you! 👍 कांटी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | कांटी (कांट्या) आपल्या पोटावर ओढणें पोटात कांटे भरावयास तयार होणें अति अधाशी स्वार्थी बनणें हपापल्यासारखे करणें. Related Words कांटी कांटी लावणें बोरीची कांटी कांटी लागणें कांटीनें कांटी झाडावी कुळाला कांटी होणें घरास कांटी लागणें पाप्याच्या दारीं हत्ती आणि पुण्याच्या दारीं कांटी कांटी लावणे मोडकी कांटी कपाळीं कांटी घेऊन जाणें कपाळीं कांटी लावणें घरास कांटी लावणें तुरीची काठी (कांटी) तुरीवर झाडावी पाठी ना पोटीः दारीं लागली कांटी पोटीं नाय पाठीं नी लागली घराला कांटी रामबाभळ कांट्याचें कोल्हे करणें तुरीची काठी तुरीवर झाडणें तुरीची काठी तुरीवर झाडावी डुंखणे कांटीशी कांट्या घांसणें असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या अराटी पायाक लागल्यार पुसून उडौचें काटी कॅप बाहिरी खेटणें बोर खुंट काढणे कूप घर कपाल હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP