Dictionaries | References अ असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या Script: Devanagari Meaning Related Words असा कुणबी हाट्या, वाटेवर लावी कांट्या मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखादा मनुष्य असा हट्टी असतो, की तो ज्याच्या त्याच्या मार्गात विघ्ने उत्पन्न करून प्रत्येक गोष्टींत अडथळे आणतो. त्याची तुलना रहदारीच्या रस्त्यावर कांटी लावणार्या शेतकर्याशी केली आहे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP