Dictionaries | References क कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा Script: Devanagari Meaning Related Words कार्तिक महिन्यांत कुणबी शहाणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कार्तिक महिन्यांत नवीन पीक आलेले असून कुणब्याच्या घरात जरा समृद्धि असते, त्यामुळे तो गरजू नसतो. म्हणून त्याला कोणी अक्कल शिकवावी लागत नाही. पण काही दिवसांनी त्याला एखादी नड आली म्हणजे तो गरजू बनतो व प्रत्येग जण त्याला अक्कल शिकवूं लागतोकारण गरजवंताला अक्कल नसते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP