Dictionaries | References

कांकार

   
Script: Devanagari
See also:  का , कां , कांटी , कांटुक , कांठ , काटी , काठ , कॉ , बकबक , बकबकां

कांकार     

 पु. १ कांतडयची वादी ; ढोल , तबला यांची वादी , ओढण ; कंकर पहा . २ ( राजा .) शरीरावर नखानें बोचकरल्यामुळें होणारा ओरखडा ; ओरबाडा ; खरचटल्याचीखून . ३ ज्याला छातीच्या बरगड्या जुळलेल्या असतात तो कण्यासुद्धां पाठीचा भाग . ' बरगड्या , मान काकर वगैरे भांगातलें मांस व हाडें यखनीच्या चांगलीं उपयोगी पडतात . - गृशि २ . १३ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP