Dictionaries | References

काटी

   
Script: Devanagari
See also:  का , कां , कांकार , कांटी , कांटुक , कांठ , काठ , कॉ , बकबक , बकबकां

काटी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : बडी

काटी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Twenty.
To worry grievously: also to scold coarsely and vehemently.

काटी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A thorny tree or bush.
कांटी लवणें   Ruin, destroy.

काटी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  पत्त्याच्या खेळात कापण्याची पाळी   Ex. आता माजी काटी आहे.

काटी     

 स्त्री. मोजण्याची काठी . वर पहा . ( सं . काष्ठ )
 स्त्री. १ काटेरी झुडुप शेतांच्या कुंपणांतील कांटे असलेली एक फांती ; कांटीरी झाड किंवा झुडुप ; वईतील त्याची एक फांदी . ' घोडें मढ्यावर टाकले त्यावरती काटीं टाकली .' - विवि ८ . ४ . ६६ . ' अंधा जोडली जों दृष्टी । सर्वेंचि पायें लागली कांटी । ' - कथा १ . ७ . १६ . २ ( आट्यापाट्या ) प्रत्येक बाजूची उभी मर्यादरेषा ( या दोघांना जोडणारी मधली आडवी ती पाटी ). ३ बाभळीचें लहान झाड . ४ काटेरी कुंपण ' बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । ' - ज्ञा ९ . २१३ . ' खेटितां कुंप कांटी खुंट दरडी न पाहे । ' - तुगा ३४९ . ' काटियां कांटी झाडावी - शिशु ४९४ .
 स्त्री. कावळी वल्ली ; वायसोळी ; स्वादुरसा ; वयस्था ; एक वनस्पति . - मसाप ४५ . ५ . ( सं .)
०वड  न. कांटा , कंटक ' तया तोंडी कांटिवडें । आंतु नुसतीं हाडें । ' - ज्ञा . १३ . ६७८ .
०लागणें   ओस पडणें . ०लावणें -( घर , संसार , व्यवहार , रोजगार ) मोडणें , नाश करणें , सोडणें , विध्वंस करनें , ' आपुल्या संसारास लावोनि कांटी । आमचे पाठी लागलास कां ।
०आपल्या   ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें .
पोटावर   ओढणें - भुकेनें मरण्यापेक्षां कांटे खावयास तयार होणें अति अंधाशी , स्वार्थपरायण होणें . कांट्याचें कोल्हें कारणें - क्षुल्लक गोष्टीचा बाऊ करणें . - नें कांटी झाडावी - कांट्यानें कांटा काढणें . ' कांटीनें कांटीं झाडावी । ' - दा . १९ . ९ . १२ . कांट्याकुट्या - स्त्री . ( अव ) काटेरी झाडेझुडपें . म्ह० ' दुरुन डॊंगर साजरा जवळ गेलें . कीं काट्याकुट्यां ( जवळ जातांना काजरा )= लांबून कोणतीही गोष्ट चांगली दिसते पण जवळून पाहतां तिचे दोष दिसतात . - शीं कांट्या घासणें -( व . प .) फजिती करणें ; बेजार करणें ; छळ करणें ; त्रास देणें ; गांजणे . काट्यावरुन ओढणें - अतिशय त्रास देणें . छळणें , गाजणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP