|
स्त्री. १ एक प्रकारची चटणी ; आलें धुवुन त्यांत मीठ , हिंग घालून वाटून दह्यांत कालवून केलेली चटणी . २ आवळा काटी , केळफुल वगैरे पदार्थांत हिंग , जिरे , मिरें , अमस्ल , मीठ घालून वांटून केलेली चटणी . ३ ( कू .) आंबा , काजू यांच्या फोडीस मीठ , मसाला लावून केलेलें लोणचें ( सं . करंभ = मिश्रण , दध्योदन , मिश्र पदार्थ , खाद्य )
|