Dictionaries | References

असट

   
Script: Devanagari

असट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
asaṭa a Thin, dilute, sloppy, too washy or watery.

असट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Thin, dilute. Viscous.

असट     

वि.  पातळ ; सरबरीत ; बिलबिलीत ; रबरबीत ; पाणी अधिक झाल्यामुळें ज्याचा गोळा बनत नाहीं असें ( पीठ , भात वगैरे ) [ सं . अ + आ + सक्त ]
वि.  आसक्त ; गुरफटलेलें . धरितां इच्छा दुरी पळे । पाठी सोहळे उदासा । म्हणऊनि असट मन । नका खूण सांगतो । - तुगा ३२९३ . [ सं . आ + सक्त ]
०भाजी  स्त्री. पिठाबरोबर शिजविलेली भाजी ; गोळाभाजी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP