बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे
Ex. नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
चढायला लावणे
Ex. आंबे काढण्यासाठी त्यांनी दिनूला झाडावर चढवले.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
वाद्याची तार वा चामडे ताणणे
Ex. गणूने ढोलकी चढवली.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखाद्याच्या ठिकाणी अहंकार वाढेल असे करणे
Ex. त्याचे मित्र त्याला चढवतात.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
एखादी गोष्ट खालून वर नेणे
Ex. टाकीमध्ये पाणी चढवले.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
(संगीतात) स्वर तीव्र करणे
Ex. भीमसेन ह्यांनी शेवटच्या अभंगात स्वर चढवला.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
Wordnet:
kasہیوٚرکھالُن , تَھدِ وَنُن mniꯋꯥꯡꯈꯠꯄ
एखादा पातळ पदार्थ दुसर्या एखाद्या पदार्थावर चिटकून राहील असे करणे
Ex. सोनारानी चांदीच्या पैंजणीवर सोन्याचे पाणी चढवले.
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
पद, मर्यादा, गुणवत्ता आदींबाबतीत एखाद्याला वरच्या स्थानी नेणे
Ex. रामूला बाईंनी वरच्या वर्गात चढविले.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
चढवण्याचे काम इतरांकडून करवून घेणे
Ex. बाबांनी मुलाला माळ्यावर चढवले.
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act) ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)