Dictionaries | References

सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही

   
Script: Devanagari

सुगंधी केतकीला फळें नाहीं, ती अंगीं कांटे बाही     

केतकीला जरी सुगंध असला तरी तिला फळ येत नाहीं व अंगाला कांटे असतात. याप्रमाणें ज्या ठिकाणीं एक गुण असतो तेथें इतर बाबतींत वैगुण्यहि असतेंच. सर्वतोपरी निर्दोष व गुणी अशी वस्तु मिळणें कठिण.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP