Dictionaries | References

खोकली

   
Script: Devanagari

खोकली

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

खोकली

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एक औषधी वनस्पती   Ex. खोकलीची पाने त्वचारोगावर वाटून किंवा रस काढून लावतात.
ONTOLOGY:
वनस्पति (Flora)सजीव (Animate)संज्ञा (Noun)

खोकली

  स्त्री. एक मोठें झाड . याची पानें हिरड्याच्या पानासारखीं साल तेजबळाच्या सारखें जाड व पिवळें व फळें हरभर्‍याएवढी असुन झाडास सांवरीप्रमाणें कांटे असतात . - वगु २ . ७६ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP