Dictionaries | References ख खांजणी Script: Devanagari Meaning Related Words खांजणी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A detail mode of Addition formerly observed in schools. खांजणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पाडे इत्यादी मिळवणीचा एक प्रकार ; एक प्रकाराची बेरीज ही पुर्वी शाळेंत शिकवीत . ( सं . खंडन )०भांजणी स्त्री. १ बेरीज आणी वजाबाकी ; गुणाकार आणि भागाकार ( अनेकवचनी प्रयोग .) ' मी खांजण्याभांजण्या शिकलों २ ( ल .) देवघेवीमध्यें नफातोटा सोसुन एकमेकांचें विचारे केलेली सरासरीतोड . ३ अडचणींत सांपडलेल्या गिर्हाइकास वगैरे त्याजकडुन येणार्या रकमेंत दिलेली सुट . ४ ( ल .) क्षय . वृद्धि ; उप्तत्ति - संहार . ' खांजणीभांजणीचें समजावें । मुळ तैसें । - सा . १५ . ४ . १८ . ( सं . खंडन + भंजन ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP