Dictionaries | References

कोरान्न

   
Script: Devanagari

कोरान्न

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Ex. मागे को0 घरोघरीं ॥.

कोरान्न

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 

कोरान्न

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : शिधा

कोरान्न

  न. न . शिजविलेलीं धान्य ( हिरवे तांदुळ गहूं इ० ) अशी भिक्षा ; कोरडी भिक्षा पहा . ( क्रि० करणें ; मागणें ). ' काय समर्थाची कांता । कोरान्न मागे । ' - ज्ञा १२ . ८५ . ' नित्य करुन कोरान्न । मेळवून आणी कण । ' - ह २९ . ११ .
०कर   करी करीण --- पुस्त्री . कोरान्नाची भिक्षा मागणारा , मागणारी , ' दाराये कोरान्नकर । ' एभा २३ . ९३ . ( कोरें + अन्न )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP