Dictionaries | References

कोरणें

   
Script: Devanagari
See also:  कोरण

कोरणें

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 

कोरणें

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Pr. दांत कोरून पोट भरत नाहीं The belly cannot be filled with the pickings of the teeth. hence fig. दांत कोरून पोट भरणें To be very stingy and niggardly.

कोरणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 v t   chisel off, carve, grave, scoop. pick (the teeth, the ears).
दांत कोरून पोट भरणें   To be very stingy and niggardly.

कोरणें

 उ.क्रि.  
  1. एखाद्या पदार्थावर रील थोडा थोडा अंश नाजुक रीतीनें काढणें ; पोखरणें ; खोडणें ; नकसणें ( आकार देण्यासाठें किंवा आंतील भाग काढण्यासाठी ).
  2. कान , दांत देण्यासाठीं किंवा आंतील भाग काढण्यासाटाही ). २ कान , दांत यांतील मळ काढणे .
  3. नकसकाम करणें .
  4. ( ल .) एखाद्याचें द्रव्य त्याला नकळत थोडेंथोडें युक्तीप्रयुक्तीनें बळकाविण्याचा व्यापार , उद्योग . ( का . कांरे = खोदणें , भोंक पाडणें ; तुल० इं . कार्व्ह ) ( वाप्र .) दांत कोरूज पोट भरणें - अतिशय कंजुषपणा करणें .
    म्ह०
    दांत कोरुन पोट भरत नाहीं .

  स्त्रीन . 
  1. कोरणे - धातुसाधित नाम . कोरण्याची क्रिया ; खोदणी .
  2. कोरण्याचें हत्यार ; शस्त्र ( मुर्ति बनविण्याच्या , कान कोरण्याच्या काभीं उपयोगी ; नालबंदी करतांना घोड्याचें खुर कोरण्याचें ; मातीच्या चित्राच्या कामीम लागणारी करणी . ही पितळी , लोखंडी किंवा लांकडाची असुन गुळगुळीत , सभोंवार चपती व निमुळती गोलटे मारलेली असते . चुनाळ्याची कोरणी त्याला सांखळीनें अडकाविलेली असते ; ती कडीसारखी पण तोंडाला चापट असते .' कान - दांत कोरणी - णें . ( कोरणें .)

  न. कोरान्न ; कोरडी भिक्षा . ' कोरणें मागुन झोळी भरली । ' - भज ४२ . ' मी कोरण भिक्षा मागत जातों काशीं तीर्थात । ' - ऐपो १६० . ( कोरान्न )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP