Dictionaries | References च चोखळणें Script: Devanagari See also: चोखलणें , चोखाळणें Meaning Related Words चोखळणें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चोखळणें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v t Clear of grass and weeds; clean; ransack. चोखळणें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स.क्रि. १ गवत आणि तण काढून ( जागा , जमीन ) साफ करणें . २ ( झाडांच्या बारीक बारीक फाजील फांद्या व पानें ) छाटंणें ; खडसणें . ३ ( दांत ) कोरणें ; कोरून साफ करणें . ४ पायांतून कांटा काढून पाय मोकळा करणें . ५ ( रस्ता , भांडीं , कपडा ) धुवून , पुसून , घासून साफ करणें . ह्याच्या चोखाळल्या वाटा । नलगे पुसाव्या धोपटा । ६ ( खराब दाणे ) वेंचणें ; निवडणें . ७ धुंडाळणें ; बारकाईनें शोधणें ; झाडा घेणें ; नग्न , नागवा करणें ; नागविणें . ८ तलानें ( लहान मुलाची टाळू ) भरणें ; माखणें . ९ ( एखादा मार्ग ) अवलंबणें . [ चोख ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP