Dictionaries | References

चोखाळणें

   
Script: Devanagari
See also:  चोखलणें , चोखळणें

चोखाळणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
.

चोखाळणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   Clear of grass and weeds; clean; ransack.

चोखाळणें     

स.क्रि.  १ गवत आणि तण काढून ( जागा , जमीन ) साफ करणें . २ ( झाडांच्या बारीक बारीक फाजील फांद्या व पानें ) छाटंणें ; खडसणें . ३ ( दांत ) कोरणें ; कोरून साफ करणें . ४ पायांतून कांटा काढून पाय मोकळा करणें . ५ ( रस्ता , भांडीं , कपडा ) धुवून , पुसून , घासून साफ करणें . ह्याच्या चोखाळल्या वाटा । नलगे पुसाव्या धोपटा । ६ ( खराब दाणे ) वेंचणें ; निवडणें . ७ धुंडाळणें ; बारकाईनें शोधणें ; झाडा घेणें ; नग्न , नागवा करणें ; नागविणें . ८ तलानें ( लहान मुलाची टाळू ) भरणें ; माखणें . ९ ( एखादा मार्ग ) अवलंबणें . [ चोख ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP