Dictionaries | References स सार्व { sārva } Script: Devanagari Meaning Related Words सार्व A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 sārva a S Relating to the whole or all. सार्व महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. अखिल ; सबंध ; एकंदर . [ सं .०काल क्रिवि . सतत ; नेहमीं ; सदासर्वकाळ .०कालिक वि. सर्वकाळ लागू असणारें , शाश्वतचें .०जनिक जनीन - वि . सर्व लोकांसंबंधीं ( आचार , इ० ). सामान्य ; सामुदायिक ; लौकिक . खाजगी याच्या उलट . सार्वजनिक गणपति - चर्चा - सभा - हित इ००भौतिक वि. १ सर्व प्राण्यांसंबंधीं ; जगांतील सर्व पृथ्वीचा राजा ; चक्रवर्ती ; बादशहा . जन्म गेला कोरान्न मागोन । सार्वभौम नाम तया । - वि . सर्व पृथ्वीसंबंधीं ; जागतिक . भौमपद - न . सम्राट्पद ; सर्व पृथ्वीवर सत्ता , राज्य .०राष्ट्रीय वि. १ सर्व राष्ट्रासंबंधीं - बाबत ( नियम , कायदा इ० ) ऑस्टिन हा सार्वराष्ट्रीय धर्मशास्त्राला कायदा ही संज्ञा लावीत नाहीं . २ आंतरराष्ट्रीय . ( इं . ) इंटरनॅशनल . - ज्ञानको .०लौकिक वि. जगांतील सर्व राष्ट्रें , लोक यासंबंधी ; अखिल जागतिक . सार्वत्रिक - वि . १ सर्वत्र विद्यमान , प्रसिध्द . २ सर्व जागचा ; सर्वत्र संबंध असलेला . सार्वस्विक - वि . समाजसत्ताक . लोकसत्ताक राज्य चांगलें . सगळें राज्यतंत्र गुंडाळून टाकून सार्वस्विक सांप्रदाय असावा - नि ७१२ . सार्वांग - ( प्र . ) सर्वांग . न लांवीं वो कर्पुरू । सार्वांगीं येतसें ओदरूं । - शिशु ८३२ . सार्व A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सार्व mfn. mfn. (fr.सर्व, of which it is also the वृद्धि form in comp.) relating to all, fit or good for all, [Śiś. xiv, 4] (cf.[Pāṇ. 5-1, 10] )general, universal (See comp.)सार्व m. m. a बुद्ध or a जिन, [L.] सार्व The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सार्व [sārva] a. a. (-र्वी f.)General, universal.Fit or suitable for all; संभवन्ति यददोषदूषिते सार्व सर्वगुणसंपदस्त्वयि [Śi.14.4.] -र्वः A Buddhist or Jaina saint. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP