Dictionaries | References भ भोत Script: Devanagari Meaning Related Words भोत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 like a sack. भोत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A large sack for holding grain. भोत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. धान्य सांठवावयाचा , गोणपाट इ० चा मोठा थैला , पिशवी , पोतें . भोतगाडे रणगाडे भरुन चालती स्वारींत । - ऐपो १९९ .भाजल्यामुळें त्या जागेवरील निघून जाणारी त्वचा .कातडें काढून त्यांत भुसा भरुन तयार केलेली आकृति . आपुल्याचा भोत चाटी । मारी करंटी पारिख्या । - तुगा ३१८२ .अंगाची त्वचा काढल्यानें बाहेर दिसणारा मांसपिंड ; नखशिखांत अंगाचें कातडे काढणें . भोत आणी बोटबोटी । अथवा गळ घालणे कंठीं । - दा ३ . ७ . ७३ .अनेक चिंध्या गुंडाळून केलेला व तेलांत बुडवून पेटविलेला भोप्याचा काकडा ; मशाल .दोरी वळावयाजोगा घायाळाच्या पातीचा तंतु . [ हिं . ]०सुजणें होणें - मार खाल्ल्यामुळें अंग सुजून भोताप्रमाणें होणें . मारुन भोत करणें मारता भोत भरणें - ( भोताप्रमाणें अंग सुजेपर्यंत ) खूप मारणें . भोत A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भोत w.r. for भोट. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP