Dictionaries | References

चांदणी

   
Script: Devanagari

चांदणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   whilst eating their grain. v पड, मार, हाण. 5 An inauspicious mark of the horse,--a white spot on the forehead. चां0 तरारणें g. of s. To look intent, earnest, fierce; to glare. Ex. दोन प्रहरां ह्यास खावयास न मिळालें तर कशी चां0 तरारती. Pr. चांदण्यांत निजती आणि मा- डीची हवा पाहती used of one who, in hard poverty, looks for the enjoyments of affluence and ease.

चांदणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A star. An awning. A head ornament of women. A white spot on the horse's forehead.

चांदणी

चांदणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  * अशी खूण   Ex. चूकीच्या शब्दांपुढे चांदणी लाव.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
 noun  तार्‍यासारखे चिन्ह   Ex. त्यांच्या झेंड्यावर चांदणी ही खूण होती.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
 adjective  चंद्राचा प्रकाश असलेला   Ex. चांदण्या रात्रीत फिरायला किती मजा वाटते
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
   see : तारा

चांदणी

  स्त्री. लहान तारा ; तारका . २ घोडा दाणा खात असतां त्याच्या पाठीवर झूल , फडकें किंवा चिरगूट वगैरे आच्छादन नसेल तर त्यांना नक्षत्रापासून होणारी बाधा किंवा विकार होतो तो . ३ छत ; चांदवा . ४ राखडीसारखा परंतु जरा लहान असा स्त्रियांचा दागिना . ५ घोडयाच्या कपाळावरील पांढरा अशुभ डाग .
  स्त्री. छोटा तंबू . ' भाऊसाहेब स्नानभोजनाकरितां चांदणीवर आले तर विश्वासराव तेथेंच असत .' - दूरं १७७ .
०तरारणें   आशाळभूतपणें पाहणें ; भीति , क्षुधा , राग इ० कारणानें कावरीबावरी मुद्रा होणें ; डोळयापुढें काजवे चमकणें . दोनप्रहारां यास खावयास न मिळालें तर कशी चांदणी तरारती . म्ह० चांदण्यांत निजती आणी माडीची हवा पहाती = कंगाल स्थितींत चैनभोग भोगण्याची आशा करणार्‍या माणसास ही म्हण लावतात .
०रात   रात्र - स्त्री . ज्या रात्रीस चांदणें असतें अशी रात्र .

चांदणी

   चांदणी तरारणें
   भीति, राग, क्षुधा वगैरेमुळे कावरीबावरी मुद्रा होणें
   मनास उद्वेग वाटल्‍यामुळे डोळ्यांत एकप्रकारची चमक मारणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP