Dictionaries | References

किंमत

   
Script: Devanagari
See also:  किम्मत

किंमत     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मोल

किंमत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Price. Worth, value. Importance, significance, estimation, regard.

किंमत     

ना.  दर , भाव , मूल्य , मोल , शुल्क ;
ना.  कदर , पर्वा , बूज , महत्त्व , योग्यता .

किंमत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या वस्तूचे गुण, योग्यता किंवा त्याची उपयोगिता ज्या आधारावर तिचे आर्थिक मूल्य ठरवले जाते   Ex. हिऱ्याचे किंमत जोहरीलाच ठाऊक असते.
ONTOLOGY:
गुणधर्म (property)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मोल मूल्य
Wordnet:
hinमूल्य
kasمۄل , قۭمَت
kokमोलावणी
malവിലനിര്ണ്ണയം
nepमूल्य
oriମୂଲ୍ୟ
urdدام , مول , قیمت
See : भाव, मूल्य, महत्त्व, मूल्य

किंमत     

 स्त्री. १ मोल ; मूल्य ; बदल द्रव्य ; भाव ; दर . २ ( शब्दश ;) योग्यता ; महत्त्व ; पर्वा . ' फिर्यादीची आम्ही कांहीं एक किंमत समजत नाहीं .' - विक्षिप्त ३ . १६५ . ' प्रक्षेपकाचें हें एक मत म्हणुन तरी त्याची कांहीं तरी किंमत असणारच . ' - मसाप २ . २ . १२८ पुढील शब्दाहि प्रश्नार्थक किंवा निषेधार्थक वाक्यांत याच अर्थी वापरतात - कथा ; केवा ; लेखा ; पाड ; प्राप्ति ; प्राज्ञा ; बखा ; बिशांत ; मजकुर , मदार , मामलत , मुदाखा . ( अर . कीमत ) ( वाप्र .)
०चुकावणें   सक्रि . मोल चुकतें करणें , देणें , भागविणें . सामाशब्द -
०कापणी  स्त्री. दुसर्‍यापेक्षां आपण स्वस्त देतो असें एक व्यापार्‍यानें दुसर्‍यासंबंधानें सांगणें ; भाव बिघडविणें . - के ३ . १२ . २९ .
०दार   वि , मौल्यवान . ' शालु चांदणी किंमत दार . ०ब्रप १२८ ;
०वार   विक्रिवि . १ क्रमानें प्रत्येक जिनसाची किंमत दाखल केलेली ( यादि , टिपन , हिशोब ). २ किंमतीमागुन किंमत ( कलमवार वगैरे यादी .) ( अर . किमत + वार )

किंमत     

किंमत कापणें
मालाची किंमत उतरवून सांगणें
भाव बिघडविणें
कमी किंमत सांगून मालाची किंमत उतरविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP