Dictionaries | References च चांद Script: Devanagari Meaning Related Words चांद हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चंद्रमा चांद A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The moon. The चा is tsá. 2 A certain moon-form ornament. चांद Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The Moon. A kind of ornament. चांद मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : चंद्र, चांदणी चांद महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ चंद्र . देखोनि निजप्रबोध चांद । भरतें अगाध तुज दाटें । - एभा २० . २ . वदली हृदयांत नांदतो तव माझा अभिलाष चांद तो । - मोरा १ . ३७५ . २ चंद्राच्या आकाराचा दागिना ; बिल्ला ; पदक . तीन चांदांचा जहागिरदार ३ ( बे . ) चांदई . ४ एक प्रकारचें दारूकाम ; यांत चंद्राच्या आकाराच्या कांबी असतात व उडतांना निरनिराळया रंगांचे तारे बाहेर पडतात , [ सं . चंद्र ; प्रा . चन्द ; हिं . गु . बं . चांद ; पं . चंद ; सिं . चंडु ] ( वाप्र . ) चांदाची वृध्दि असणें - द्वितीयेच्या चंद्राप्रमाणें वाढणें . चांदाची वृध्दि असो नांदा सानंद सानुग स्वस्थ । - मोआदि ३५ . ७७ . चांद बांधणें - भिंतीस पाऊस लागूं नये म्हणून आडोसा बांधणें . चांद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चांद बांधणेंभिंतीस पाऊस लागूं नये म्हणून आडोसा बांधणेंछपर्या बांधणें.चांदाची वृद्धि असणेंशुक्लपक्षातील चंद्राप्रमाणें वाढणेंउत्कर्ष होणेंभरभराट होणेंऊर्जितावस्थेस जाणेंवैभवाची वृद्धि होणें. ‘चांदाची वृद्धि असो नांदा सानंद सानुगस्वस्थ।’ -मोआदि ३५.७७. Related Words चांद अंधळा पाहतां चांद होय मोठा आनंद चांद जैसा चांद सा चार चांद लगना चार चांद लगाना व्हावा चांद नाहीं तर राहावें वांझ चांद खपत नाहीं, काळोखहि संपत नाहीं looking glass plant heritiera littoralis dryand. चांदाडा चांदुकली इंदू चांदकी चांदर चंद खसुचित्व चांदोबा चांदला littoral चंदा चांदा चौथ निशाण चंद्र नव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP