Dictionaries | References क कुर्हा Script: Devanagari See also: कुर्र्हे , कुर्हादार , कुर्हाबाज Meaning Related Words कुर्हा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कुर्रा पहा .वि. ( काव्य ) कुबडा ; वांकडा . ' आणि आपुली माये । कुब्ज जरी आहे । तरी जींजे ते नोहे । स्नेह कुर्हें कीं । ' - ज्ञा १८ . ९२७ . ' पांगुळ कुर्हें आणी पावडे । ' - दा ३ . ६ . ४१ . ( तुल . कुढा . सं . कुब्जा ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP