Dictionaries | References

आशौच

   
Script: Devanagari

आशौच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Impurity contracted in consequence of a death or birth in one's family or tribe; or from having carried a corpse; or during an eclipse &c. Alone, the word has generally the sense of मृताशौच Impurity on account of a death: in comp. The sense of the leading member. Ex. जननाशौच, ग्रहणाशौच, निर्हरणाशौच, जाताशौच, प्रताशौच, शावाशौच, स्पर्शाशौच, स्x{093c}त्रावाशौच, पाताशौच आनुगमनाशौच, दर्शनाशौच &c. 2 fig. Filthiness, slovenliness, disorderliness of person.

आशौच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Impurity contracted in consequence of a death or birth in one's family. Filthiness, slovenliness.

आशौच     

 न. 
कोणी सपिंडादि जन्मला किंवा मेला असतां किंवा प्रेत वाहून नेलें असतां ( खांदा दिला असतां ), त्याचें दहनादिक केलें असतां धर्मशास्त्राप्रमाणें श्रौतस्मार्तादि कर्माविषयीं अनर्हता आणि अस्पृश्यत्व अशी जी स्थिति मनुष्यास कांहीं काल प्राप्त होते ती .
ग्रहण लागलें असतां तें सुटेपर्यंत व त्यानंतर स्नान करीपर्यंत येणारें अशुचित्व .
( सामा . ) सूतक ( मेल्याचें ); विटाळ . सामाशब्द - जननाशौच ; ग्रहणाशौच ; निर्हरणाशौच ; जाताशौच ; प्रेताशौच ; स्त्रावाशौच ; शवाशौच ; पाताशौच ; अनुगमनाशौच ; दर्शनाशौच ; स्पर्शाशौच . इ० .
( ल . ) अशुध्दत्व ; घाणेरडेपणा ; गबाळपणा ; अजागळपणा . [ सं . ]

आशौच     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
आशौच  n. n. (fr.अ-शुचि, [Pāṇ. 7-3, 30] ), impurity, [Gaut.] ; [Mn.] ; [Yājñ.]

आशौच     

Shabda-Sagara | Sanskrit  English
आशौच  n.  (-चं) Impurity.
E. अशुचि impure, अञ् aff.
ROOTS:
अशुचि अञ्

आशौच     

See : मलिनता

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP