Dictionaries | References

राबणूक

   
Script: Devanagari
See also:  राबणी

राबणूक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Coming and going, frequenting, living, passing life at or in. 3 Becoming habituated, conversant &c.

राबणूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Culture, tillage, &c.

राबणूक     

 स्त्री. १ येजा ; वापर ; जात्रा येवा ; राहणें ; जन्म घालविणें . २ संवयीचा , परिचित होणें . ३ पहारा ; चाकरी . सर्वोंद्रियाच्या आंगणीं । विवेक करी राबणी । - ज्ञा १४ . २०६ . ३ ( व्यापक ) लागवड ; नांगरणी ; शेतीचें काम . दहा बिघे जमीनीची राबणी करावयास शंभर रुपये तरी खर्चास पाहिजेत . [ राबणें ] राबणें , रांबणें - अक्रि . १ संवयीचें होणें ; परिचित होणें ( परक्या कळपाशीं गाय इ० , नुकतांच शाळेंत घातलेला मुलगा , घरांस रानमांजर , ओझ्यास खांदा , पाठ इ० ). २ चांगला मळलेला असणें ( रस्ता ); वारंवार लिहिल्यामुळें शाईनें सारवल्यासारखा होणें ( खर्डा ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP