Dictionaries | References

खांद्यावर मेखा देणें

   
Script: Devanagari
See also:  खांद्यावर गाठोडें देणें

खांद्यावर मेखा देणें     

पूर्वी वसतीस राहतांना गाठोडे लावण्याकरितां बरोबर मेखा बाळगीत. त्‍या भिंतीत ठोकून त्‍यावर गाठोडे लावीत. तेव्हां ज्‍यास हांकून द्यावयाचे त्‍याच्या मेखा उपटून, गांठोडे व त्‍या मेखा त्‍याच्या स्‍वाधीन करून त्‍यास घालवून देत. यावरून चंबूगबाळे घेऊन जावयास लावणें
कामावरून दूर करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP