Dictionaries | References

डोकीवरचें ओझें खांद्यावर करणें

   
Script: Devanagari

डोकीवरचें ओझें खांद्यावर करणें     

भार, जबाबदारी थोडी कमी करणें. ‘तात्‍यासाहेबांचा विचार यमुनाबाईला, गोपाळरावांना देऊन डोकीवरचे ओझे खांद्यावर करावे असा झालासे वाटले.’ -आजोच २०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP