Dictionaries | References ओ ओझें Script: Devanagari Meaning Related Words ओझें A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ओझें Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n A load or burden. Fig. Weight incumbent. ओझें महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. १ भार ; बोजा ; वजन ; जड पदार्थ . २ ( ल .) एखाद्यानें आपल्यावर केलेल्या उपकाराचा भार ; काळजी , जबाबदारी , कर्तव्य यांचा भार . ' तुजवर घातलें गडाचें ओझें । ' - ऐपो ४२ . ३ धान्य , गवत , वगैरेचा बांधलेला बोजा , गठ्ठा ; मनुष्य किंवा पशु इत्यादीकांनी वाहावयाजोगा काष्ठ , दगड इ० परिमित असा पदार्थ . ४ ( गो .) टोपली किंवा हार . ( सं . वाह्य ; दे . ओझ्झ तु . का . ओज्जे ) Related Words कागदाची गोणी, खिळ्याचें ओझें ओझें पादर धिटा ओझें हतियारें हत्तीला सुपाचें ओझें खांदाडीभर ओझें अविचारें ओझें घेणें, शांतपणें ते साहणें ओझें नाहीं वानरीशीं, पोर बिलगतें उराशीं परोपकाराचें ओझें आणि घांसून चंदन झिजे संसाराचें ओझें हत्तीचें ओझें, हत्तीनें उचलावें भरल्या गाडीला सुपाचें ओझें डोकीवरचें ओझें खांद्यावर करणें माझें माझें आणि भ्रांतीचें ओझें चोजाचें ओझें, ढुंगणाला थंडी वाजे हें माझें तें माझें आणि काबाड ओझें न झेंपे ऐसें ओझें, दुसर्यावर न घालावें संसाराचें ओझें मनाचें, पाय धरा विठोबाचे अवकादा ओज्यें रसपें भिडण अंडगें आंडगें औचाट पींग बांधणें ओजली ओझेल ओझेली उळिगी बारणें बिट खांदेवाईक कवाळ उलाल खंमाल भर्लेल्या समुद्रांत मजें एक जायफळ रात्रां गेलेल्यानें वजें हाळें, शेजारा गेलेल्यानें झगडें हाळें मख्खम जंजार मजें मजें ० भ्रांति वजें उळगी ओझीक पारगीवारगीचा ओझेकरी खम्माल वाहत्या घोडयावर दोन गोणी जास्त बाही देणें भक्कप भार टाकणें मानगुटीस बसणें चिंबळ ओझेरी ओझील आभारी आवजा आवझा खांदेपालट खांदेला खांदेली खांद्या कलाजंग दसकी लकडी, एकका बोजा भारणसूत भारणसूद माथ्यावेलें खांदार आयलें निशें वचनातिल्याक कडंबु तुर्किलो टापरण यारी विळवणें काखाटी काखोटी हेल बैला बैली बोजा बोझा आंडगी खांदेकरी उतरणावळ करकचावणें करकसणें सोसणें बहंगी दारू पाठीवर आहे, गाढव पाणी पिऊन राहे भार घालणें भाराणसूत भाराणसूद भोंदगिर्हा मुदाम डोकी कसालत पेला खांदा कबाड खुबड अंगाचें कातडें काढून जोडा शिवणें आठका अपेश गिराणी खुरदमा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP