Dictionaries | References

निशें वचनातिल्याक कडंबु तुर्किलो

   
Script: Devanagari

निशें वचनातिल्याक कडंबु तुर्किलो     

(गो.) ज्याच्या घशांत पेज उतरत नाहीं त्याच्या तोंडांत कडबू कोंबायचा म्हणजे त्याचे मरणच. ‘साहे ओझें त्यास तेंचि द्यावें’ अशा अर्थानें उपयोजितात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP