Dictionaries | References

बैली

   
Script: Devanagari
See also:  पेला , बेला , बैला

बैली     

पुस्त्री .
डोकीवरुन ओझें नेतांना तें समतोल रांखण्याचें एक लांकडी साधन . एक लांब दांड्याच्या मध्यभागीं एक खुंटी आणि जाळी असते , जाळींत ओझें ठेवतात . हा दांडा हातांत धरतां येतो व त्यामुळें ओझें डोक्यावरुन उचलतां येतें व जमिनीवरहि सहज उतरितां येतें . बेला पहा .
सुताच्या ताण्यास पाजण करतेवेळीं सूत खळ लावणार्‍याच्या छातीइतक्या उंचीवर लांबवर ताणले जाण्यास सुताच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या करतात त्या चौकटी ; खळ लावलेलीं ताण्याचीं सुतें ताणलेल्या स्थितींत ठेवण्याचे जे दोन घोडे ते प्रत्येक , हे घोडे दोन काठ्या गुणिले चिन्हाच्या ( * ) आकारांत मध्यावर बांधून त्यांच्या वरच्या शेवटास एक आडवी काठी बांधून केलेले असतात .
तिफणीची दोरी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP