Dictionaries | References

चाव्ह री

   
Script: Devanagari

चाव्ह री

  स्त्री. बैलांची दुसरी जोडी लावावयाचा सोलाचा , दोराचा पुढचा भाग . [ सं . चतुर = चार ] चाव्हरी , चाव्हरे , बैल - पुअव . पुढल्या जोखडाला जुंपलेली बैलांची दुसरी जोडी ( यावरून सहा बैली - आठ बैली - दहा बैली - सोळा बैली - चाव्हरी हे सामासिक शब्द होतात ).
०मोट  स्त्री. बैलांच्या दोन जोडयानीं ओढावयाची मोट . - र्‍या आसूड - पु . चार बैल जोडले असतां वापरावयाचा शेतकर्‍याचा लांब चाबूक , कोरडा , आसूड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP