-
पु. पाठपुरा ; मैत्री ; साहाय्य ; कुबत ; मदत ' जनावरालाचें पत्र नबाबास जावें कीं आम्हीं श्रीमंतांचा प्रति पक्ष करितों तेव्हा श्रीमंतांचें नोकरांसी मोळोन जिंजास येणें हे गोष्ट उचित नाही .' - रा १२ . १०७ . ( सं . प्रति + पक्ष )
-
m The opposite side, cause, party.
-
ना. उलट / दुसरी बाजू मांडणारा , पक्ष , प्रतिस्पर्धी , विरोधी पक्ष , शत्रुपक्ष .
-
In disputation, law &c. An opponent, an antagonist: a respondent, a defendant. 3 An opposite, a contrary, a thing contradictory to and destructive of another.
Site Search
Input language: