Dictionaries | References ब बैला Script: Devanagari See also: पेला , बेला , बैली Meaning Related Words बैला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 around which the material is passed in drawing threads; also for the two similar crosses over which is stretched a newly starched warp. 3 esp. बैली The rope attached to the drill-plough called तिफण. बैला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. पुस्त्री .( कों . ) ओझें उचलण्यासाठीं एका काठीच्या मध्यावर बसविलेली एक लहान चौकट असलेलें साधन .डोकीवरुन ओझें नेतांना तें समतोल रांखण्याचें एक लांकडी साधन . एक लांब दांड्याच्या मध्यभागीं एक खुंटी आणि जाळी असते , जाळींत ओझें ठेवतात . हा दांडा हातांत धरतां येतो व त्यामुळें ओझें डोक्यावरुन उचलतां येतें व जमिनीवरहि सहज उतरितां येतें . बेला पहा .अशा साधनानें एका मनुष्याला पेलेल , वाहून नेतां येईल इतकें ओझें , ( विशेषत : ) कांटीचा भारा .सुताच्या ताण्यास पाजण करतेवेळीं सूत खळ लावणार्याच्या छातीइतक्या उंचीवर लांबवर ताणले जाण्यास सुताच्या दोन्ही बाजूस दोन उभ्या करतात त्या चौकटी ; खळ लावलेलीं ताण्याचीं सुतें ताणलेल्या स्थितींत ठेवण्याचे जे दोन घोडे ते प्रत्येक , हे घोडे दोन काठ्या गुणिले चिन्हाच्या ( * ) आकारांत मध्यावर बांधून त्यांच्या वरच्या शेवटास एक आडवी काठी बांधून केलेले असतात .तिफणीची दोरी . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP