Dictionaries | References

मुदाम

   
Script: Devanagari

मुदाम     

क्रि.वि.  सतत ; एकसारखें मुदाम चौदा रोज शहरामध्यें सोदासोदी केले . - इमं . [ अर . मुदाम ]
०बेगारी  पु. अखेरपर्यंत ओझें वाहून नेण्यासाठीं लावलेला कामकरी ; मध्यें न बदलतां अखेरपर्यंत काम करणारा बेगारी [ अर . मुदाम = सतत , निरंतरचा ] मुदामी वि . नेहमीचा ; जुना .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP