Dictionaries | References

दसकी लकडी, एकका बोजा

   
Script: Devanagari

दसकी लकडी, एकका बोजा     

प्रत्येकाची एकेक काठी अशा दहा जणांच्या काठया झाल्या म्हणजे एका माणसाचें तें ओझें होतें. प्रत्येकानें थोडाथोडा हातभार लाविला तरी फार मोठें कार्य होतें. संहति: कार्यसाधिका ॥
शाब
१६८.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP