Dictionaries | References

गाडणे

   
Script: Devanagari

गाडणे

गाडणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  जमिनीत गाडणे   Ex. चोरांनी चोरीचा माल मंदिराच्या मागे गाडला.
ENTAILMENT:
HYPERNYMY:
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  भिंतीत खड्डा करून त्यात एखादी वस्तू ठेवून ती माती इत्यादीने झाकणे   Ex. अकबराने अनारकलीला भिंतीत जिवंत गाडले होते.
ONTOLOGY:
प्रेरणार्थक क्रिया (causative verb)क्रिया (Verb)
 verb  जमिनीत खोदलेल्या खड्ड्यात गाडले जाणे   Ex. मैदानात मल्लखांबासाठी खांब गाडणे./ह्या कबरीत जे प्रेत गाडले होते ते गायब झाले आहे.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
होना क्रिया (Verb of Occur)क्रिया (Verb)
   see : पुरणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP