Dictionaries | References व वतन Script: Devanagari See also: जला , वतनी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 वतन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : देश, देश Rate this meaning Thank you! 👍 वतन A dictionary, Marathi and English | Marathi English | | To have proprietorship or right at a place. always neg. con. or neg. implication. Ex. तू नित्य एथें येऊन बसतोस काय एथें तुझें व0 गाडलें? Rate this meaning Thank you! 👍 वतन Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n An hereditary estate, office, due.वतन गाढणें have proprietorship or right at a place. Rate this meaning Thank you! 👍 वतन मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. इनाम , बक्षीस ; ना. मालकीची जागा ; ना. वंशपरंपरेने मिळालेले . Rate this meaning Thank you! 👍 वतन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. हद्दपारी ; वतनापासून दूर करणें ; वतन काढून घेणें . ( क्रि० करणें ). हांडे याचें पारपत्य जला - वतन करणें . - वाडसनदा ७० . [ अर . जला = हद्दपारी ] न. ओतणे - णी पहा . वंशपरंपरेची चाकरी , धंदा , अधिकार , नेमणूक , उत्पन्न ; उपजीविकेचे साधन . - गांगा १६ . मालकीची जागा ; जन्मभूमि ; घर . इनाम ; बक्षीस . दिधलो गुरु प्रसाद प्रभुने पूर्वोक्तसद्गुणां वतन । - मोकर्ण २० . २९ . वंशपरंपरा हक्क ( जमीन , वृत्ति इ० त ). [ अर . वतन = जन्मभूमि , घर . तुल० सं . वर्तन = उदरनिर्वाह , वेतन ] गाडणे - एखाद्या जागी मालकी , सत्ता असणे ( नेहमी नास्तिपक्षी उपयोग ). तूं नित्य येथे येऊन बसतोस , काय येथे तुझे वतन गाडले आहे .०गाडले न. ( गाडलेले वतन ) जुनी किंवा फार दिवस ताब्यात असलेली मिळकत . माझी वंशपरंपरा ह्याच जागेवर नांदून वतनगाडले आहे ते मी सोडणार नाही .०जप्ती स्त्री. वतनी जमीन किंवा तीरावरील उत्पन्नाची जप्ती .०दार पु. वतन असलेला ; वतन धारण करणारा . वतनदारांची वतने वतनदारांच्या दुमाला केल्या विरहित पोटतिडीक लागोन मुलूक मामूर होत नाही . - रा १६ . ४४ . ( कायदा ) वंशपरंपरेने सरकारी काम करण्याचा हक्क असणारा इसम . तीर्थोपाध्याय , मंदिरवाले , दरगेवाले , फिरस्ते , हुन्नरी व मनोरंजनाचा धंदा करणारे , भिकारचोरटे वगैरे वतनदार स्वतःला म्हणवितात ... सर्व गांवकर्यांना मग ते कोणत्याहि धंद्यावर पोट चालवोत वतनदार ही सामान्य संज्ञा आहे . - गांगा १५ . [ फा . ]०दार हिजडा पु . हिजडा पहा .०दारी दारकी स्त्री . वतनाचा हक्क , मालकी ; वतन असणे .०दारीकरी पु. ( वतनदार ) ( कों . ) फार जुना शेतकरी .०पत्र न. वतनांची सनद , दस्तऐवज .०बंधु भाऊ - पु . वडिलोपार्जित मिळकतीत हक्क असणारा ; भागीदार . सह - अधिकारी ( वंशपरंपरागत ); देशमुखबंधु . वतनबहिण असाहि शब्द येतो .०वाडी स्त्री. वतन , वतनी शेत , वाडी इ० ( व्यापकपणे ); जमीनजुमला ; इस्टेट . वतनवाडी पाहून विकत घेतलेली ( जमीन , मालमत्ता इ० ). वतनासंबंधी ( दस्तऐवज , कागदपत्र , इ० ). वतन आहे किंवा जन्म झाला ते ( ठिकाण ). वतनी मिळकत - स्त्री . ( कायदा ) वंशपरंपरेने किंवा नक्त नेमणूक . Related Words वतन वतन गाडलें असणें मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन हत्तीसारखें वतन भटाचें वतन, कुंभाराचें जित्रब nation country land वतनदारी देशगावडकी वतनपत्र कानगोई भाऊबळ वतनदार अज्रा मर्हामत वरसल अजिसबब चौधरकी तुर्काण महतकदीम खुर्दसानक खुर्दासानक उपाधपण उपाध्यपण वतनी चुंगाल डांगे बाधेकरी मुल्ला मोकूफ मोकूब मोहरीर मोहरील देशगावडा पांढरीचा भेंडा हुब्बेवतन उपाधीक कदीम कदीमी जहागीर तहांहयात तहांहयाद मुखत्यारनामा जला तसरीफ येऊनजाऊन खलास चकबंदी शिळोत्तरा पाटीलकी समाईक गिरास जीत ना मेली, हरळीची मुळी जोसी तकशीम तकसीम तक्षीम मुळ्या संपादक मिरास इलाका गुमास्ता तसरीब बाधें रगत आनुवंशिक इलाखा शेरणी वग अप्रतिबंध भातें मैयत देहे उपरी अनागम लेंकरुं लेकरुं मालें मुखत्यार धिक्कार निबंध सौ भ ग सौभाग दिवाण दिवाणजी दिवान इजाफत गोतगंगा गोतपत गोतपात गोतवळ गोतवळा विच्छिन्न वेतन अवटी जोशी बहाल महार बाज गोत दुमाला Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP