Dictionaries | References

अप्रतिबंध

   
Script: Devanagari

अप्रतिबंध

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

अप्रतिबंध

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   unobstructed, unhindered. 2 In law. undisputed; i. e. absolute, direct, not presumptive or collateral--an inheritance.

अप्रतिबंध

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   unobstructed, unhindered.

अप्रतिबंध

 वि.  अडथळ्याशिवाय , अनिर्बंध , अबाध , निर्विवाद , बाधारहित , बिनाअटकाव .

अप्रतिबंध

 वि.  
   अडथळा न केलेलें ; अटकाव , हरकत नसलेलें ;
   ( कायदा ) अनिर्बध ; निर्विवाद ; तंटा , भांडण किंवा वाद नसलेलें ( वतन वगैरे ).
०दाय  पु. ज्या मिळकतीवर जन्मत : च सत्ता प्राप्त होते म्हणजे सत्ता प्राप्त होण्यास कोणत्याहि प्रकारचा अटकाव नसतो ती मिळकत ; बापरोटी ( इं . ) अनऑबस्ट्रक्टेड हेरिटेज ; याच्या उलट सप्रतिबंध - दाय .
०व्यापार  पु. खुला व्यापार ; आयातनिर्यात मालावर जकात न घेण्याची पध्दति . ( इं . ) फ्री ट्रेड . अर्थशास्त्रावरील इंग्रजी पुस्तकांत अप्रतिबंध व्यापाराचें जें महत्त्व गाईलें असतें , - टि १ . ५१६ . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP