Dictionaries | References

नागवा

   
Script: Devanagari

नागवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

नागवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   naked.
नागवें कोल्हें भेटणें   said of one who has met with unexpected good luck.
नागवें नाचणें   To be extravagantly glad; to dance for joy.
नागव्या गोष्टी सांगणें-करणें   To speak out bluntly, plainly, not mincingly or delicately.

नागवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   see : नग्न

नागवा

 वि.  नम्र ; वस्त्रहीन ; नागडा ; उघडा ; विवस्त्र . २ गरीब ; दरिद्री ; उगडा ; पोरका . ३ दिवाळखोर ; धंद्यात बुडालेला . [ सं . नग्न ; प्रा . णग्गो ; फ्रेंजि . नंगो ; आर्मे . नगलेल ] नागवे कोल्हे , नागवी सवाशीण भेटणे - अकल्पित लाभ होणे . की भेटला कपटमिष साक्षात कोल्हाचि नागवा याला । - मोसभा ४ . ६५ . नागवे नाचणे -अतिशय आनंदाने बेहोष होणे . २ वाटेल तसे अप्रतिबंध वर्तन करणे ; स्वैर वागणे . नागव्या गोष्टी सांगणे - करणे - निर्भीडपणे ; स्पष्ट , उघडउघड बोलणे .
०पाऊस  पु. उन असतां पडणारा पाऊस . नागवे न . १ न्यून ; तूट ; वाण ; उणेपणा ; वैकल्य . २ उघडा भाग . अरक्षित भाग .
०उघडे  न. नग्नता . ( ल . ) उघडकीस आलेल्या ( निंदास्पद ) गोष्टी . उदा० भिकार , क्षुद्र , किरकोळ दृष्टांत , दाखला . नागा वि . नंगा ; नागडा . नागीवा नागवा पहा . क्षण एक नागीवा पायी । नचलवे तयाकरिता कांही । - तुगा ७०२ . [ नांगवा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP